• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन पुस्तिकेचे प्रकाशन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 29, 2023
in जळगाव जिल्हा
0
जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन पुस्तिकेचे प्रकाशन

जळगाव, दि.२९ – जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत “जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन- २०२३” पुस्तिकेचे‌ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन हे प्रकाशन अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत दरवर्षी जिल्हास्तरावर जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत प्रकाशित करण्यात येते.

या प्रकाशनात सन २०२२-२३ या वर्षातील आर्थिक व भौतिक प्रगतीची माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जिल्ह्याची ठळक वैशिष्टे प्रकाशनाच्या पहिल्या भागात दिली असून दुसऱ्या भागात कृषी, उद्योग, सहकार, उर्जा, पाणी पुरवठा व स्वच्छता, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, त्याचप्रमाणे २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची माहिती आणि क्षेत्रवार जिल्हा उत्पन्न व दरडोई उत्पन्न आदी निरनिराळ्या विषयांवरील सांख्यिकी तक्ते दिले आहेत. या प्रकाशनाची प्रत पीडीएफ स्वरुपात www.mahades.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
प्रकाशनाच्या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक राजेंद्र बोरसे, सहायक संशोधन अधिकारी समीर भालेराव, सांख्यिकी सहायक प्रकाश तोमर आदी उपस्थित होते.

Next Post
‘आपला दवाखाना’ योजनेअंतर्गत मंजूर दवाखाने तातडीने सुरू करण्यासाठी मनसेचे निवेदन

'आपला दवाखाना' योजनेअंतर्गत मंजूर दवाखाने तातडीने सुरू करण्यासाठी मनसेचे निवेदन

ताज्या बातम्या

शेततळ्यात पाय घसरून पडल्याने बालकासह तरुणाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

शेततळ्यात पाय घसरून पडल्याने बालकासह तरुणाचा मृत्यू !

May 9, 2025
जळगावातून चोरलेल्या कार मिळाल्या राजस्थानातील वाळवंटात !
गुन्हे

जळगावातून चोरलेल्या कार मिळाल्या राजस्थानातील वाळवंटात !

May 9, 2025
भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

May 8, 2025
कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण
जळगाव जिल्हा

कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण

May 6, 2025
छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना
जळगाव जिल्हा

छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

May 6, 2025
ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन
आरोग्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन

May 5, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group