• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शहरातील सुप्रीम कॉलनीत विविध विकास कामांचे भूमिपूजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 14, 2023
in जळगाव जिल्हा
0
शहरातील सुप्रीम कॉलनीत विविध विकास कामांचे भूमिपूजन

जळगाव, दि.१४ – शहरातील सुप्रीम कॉलनीभागात विविध विकास कामांचे भूमिपूजन सोमवारी संपन्न झाले. आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांच्या स्थानिक विकास निधीतून हे विकास कामे होत आहे. दरम्यान आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यात प्रभाग क्र‌.१९ सुप्रीम कॉलनी परिसरातील गट नंबर १६८/२ अ ओपन स्पेस सुसोभीकरण, संत गजानन बाबा मंदिर परिसर येथे वाॅल कंपाउंड, गट क्र.९६६/२+३ व गट क्र.१६६/१+४ विठ्ठल मंदिर संस्थान आणि नवनाथ मंदिर येथील परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले.

यावेळी महानगर उपाध्यक्ष विजय वानखेडे, प्रदीप रोटे, महानगर सचिव विठ्ठल पाटील यांच्यासह गजानन महाराज भक्त परिवार, विठ्ठल रुख्मिणी संस्थानातील व नवनाथ मंदिर परिसरातील सर्व भक्त परिवार आणि सुप्रीम कॉलनीतील सर्व नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
अग्निविर कल्पेश सपकाळे याची नेव्ही मध्ये निवड झाल्याबद्दल डॉ. केतकी पाटील यांनी केला सत्कार

अग्निविर कल्पेश सपकाळे याची नेव्ही मध्ये निवड झाल्याबद्दल डॉ. केतकी पाटील यांनी केला सत्कार

ताज्या बातम्या

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद
गुन्हे

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

March 18, 2026
‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम
जळगाव जिल्हा

‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

March 18, 2026
जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक
गुन्हे

जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक

March 18, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त
गुन्हे

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त

March 18, 2026
कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
गुन्हे

मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

March 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group