• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

“विद्याधर गीतरंग” कार्यक्रमाचे उद्या आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 7, 2023
in जळगाव जिल्हा
0
“विद्याधर गीतरंग” कार्यक्रमाचे उद्या आयोजन

जळगाव, दि. ०७ – प्रख्यात संगीत नाटककार विद्याधर गोखले यांचं हे जन्मशताब्दी साजरं करताना चांदोरकर प्रतिष्ठानानं विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने “विद्याधर गीतरंग” या वैशिष्ट्यपूर्ण नाट्य गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. हा कार्यक्रम रविवार दि. ८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता कांताई सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमास भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन तसेच अशोक जैन व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.

रविवारी संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास उपविभागीय अधिकारी व प्रांत महेश सुधळकर, मेजर वाणी, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, तसेच ‘बेटी बचाओ बेटी पढाव’चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, उद्योजक किरण बेंडाळे यांची उपस्थिती असणार आहे.

कार्यक्रमाची संकल्पना शुभदा दादरकर यांची असून मुंबईचे गायक कलावंत ज्ञानेश पेंढारकर, नीलाक्षी पेंढारकर, प्राजक्ता जोशी, व निमिष कैकाडी यांचा या कार्यक्रमात सहभाग आहे. साथ संगत धनंजय पुराणिक (तबला) व वरद सोहनी (ऑर्गन) हे करणार आहेत. विद्याधर गोखले जन्मशताब्दी कृतज्ञता सोहळ्यास जळगावकर रसिकांनी उस्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी विनंती स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व विद्याधर गोखले नाट्यसंगीत प्रतिष्ठानने केली आहे.

Next Post
युवारंग हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा मंच – पालकमंत्री गुलाबराव पाटील

युवारंग हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा मंच - पालकमंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 6, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 6, 2026
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत
जळगाव जिल्हा

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

October 6, 2026
बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह
गुन्हे

बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह

October 6, 2026
सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा
कृषी

सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add