• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 17, 2023
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
जळगाव येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन

जळगाव, दि.१७ – अधिक महिन्यानिमित्त चिवास महिला मंडळ आणि स्वरदा गृप नेवे समाज यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय भजन गायन स्पर्धा ६ ऑगस्ट २०२३ रोजी जळगावात आयोजित करण्यात आली आहे.

भजन स्पर्धा जिल्हा स्तरावर घेण्यात येणार असून सर्वांसाठी साठी खुली आहे. भजन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एका समुहात ५ ते ७ स्पर्धकांचा समावेश असावा. प्रत्येक समुहास ५ ते ७ मिनीटाची वेळ भजन आणि गवळण सादर करायाला मिळणार आहे.

स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असून विजयी स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व उत्तेजनार्थ दोन बक्षिसे दिले जातील. तसेच भाग घेणाऱ्या प्रत्येक संघाला प्रोत्साहनपर बक्षिस दिले जाईल. त्याचबरोबर परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

भाग घेवू ईच्छिणा-या भजन प्रेमींनी आपली नावे वंदना गडे मो. ७५८८ ३५०२०५ लोकशाही कार्यालय बळीराम पेठ मो. ९४२१५ २१४९१ या ठिकाणी दि.१ ऑगष्ट २०२३ पर्यंत नोंदवायची आहेत. असे आवाहन अनघा खारुळ व सुचेता नेवे यांनी केले आहे.

Next Post
संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिंडीत समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिंडीत समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add