• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दिव्यांगत्व प्रमाणपत्र एक आठवड्यात देण्यात यावे.. – मनसेची मागणी

टोकन पद्धत बंद करा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 15, 2023
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
दिव्यांगत्व प्रमाणपत्र एक आठवड्यात देण्यात यावे.. – मनसेची मागणी

जळगाव, दि.१५ – येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दर बुधवारी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची तपासणी केल्यानंतर त्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र तातडीने देण्याची नियमावली असताना तीन ते चार महिन्यांची पुढील तारीख दिली जात असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी करण्यात आली. दरम्यान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर व जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क साधून दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे यांच्यासह मनसे पदाधिकारी यांनी चर्चा केली.

एकीकडे शासन दिव्यांग मंत्रालय बनवण्याच्या घोषणा करत असून दुसरीकडे दिव्यांग बांधवांना तारीख पे तारीख देऊन प्रताडीत केले जात आहे. बुधवारी येणाऱ्या दिव्यांग बांधवांना शासकीय महाविद्यालयाकडून अगोदरच तारीख टाकून ठेवलेले टोकन विचारीत केले जातात. सदर टोकन पद्धती तातडीने बंद करावी असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला आहे. जिल्ह्यातील ज्या बांधवांना दोन-तीन महिने पुढील तारखा मिळालेले आहेत त्या सर्वांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय आक्रमक पद्धतीने आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे यांनी दिली.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष किरण तळले, उपशहर अध्यक्ष ललित शर्मा, सतीश सैंदाणे, चेतन पवार, राजेंद्र निकम, साजन पाटील, प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळ, खुशाल ठाकूर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post
जळगावात प्रथमच ८ फुटी बुध्दमुर्तीची होणार स्थापना

जळगावात प्रथमच ८ फुटी बुध्दमुर्तीची होणार स्थापना

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add