• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ.सुरेश भोळे यांनी स्वखर्चाने उघडले १०१ मुलींचे सुकन्या समृद्धी खाते

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 7, 2023
in जळगाव जिल्हा
0
आ.सुरेश भोळे यांनी स्वखर्चाने उघडले १०१ मुलींचे सुकन्या समृद्धी खाते

जळगाव, दि.०७ – डाक विभागातील सर्व डाक कार्यालयात ‘सुकन्या समृद्धी योजना खाते’ उघडण्यासाठी दिनांक ०९ व १० फेब्रुवरी या दोन दिवशी विशेष अभियान आयोजित करण्यात आले आहे. याअंतर्गत सोमवारी जय मंगलाबाई कुलकर्णी प्राथमिक कन्या शाळेत डाक विभागातर्फे  आ. सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थिती पालक व मुलींसाठी सुकन्या मेळावा घेण्यात आला. यावेळी डाक अधीक्षक बी. व्ही. चव्हाण, सहायक डाक अधीक्षक एम एस जगदाळे, सहाय्यक अधीक्षक मुख्यालय एस एस म्हस्के, पोस्टमास्टर एस एम कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमात बोलतांना आमदार भोळे यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा संदेश दिला. तसेच गरीब कुटुंबातील १० वर्षाच्या आतील एकूण १०१ मुलींचे सुकन्या खाते आमदार भोळे यांनी स्वखर्चाने उघडून या मोहिमेचा शुभारंभ केला.

गरीब कुटुंबातील १०१ मुलीचे स्वखर्चाने खाते उघडून आमदार भोळे यांनी गरीब मुलींच्या भविष्यातील शिक्षणाची सोय केली. तसेच मुलीचे सुकन्या खाते काढून प्रत्येक पालकांना सहभागी होण्यासाठी आवाहन केले. यावेळी गरीब कुटुंबातील मुली व पालक उपस्थित होते.


 

Next Post
प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास स्तन कर्करोगाशी आपण यशस्वीपणे लढू शकतो.. – डॉ. गीतांजली ठाकूर

प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास स्तन कर्करोगाशी आपण यशस्वीपणे लढू शकतो.. - डॉ. गीतांजली ठाकूर

ताज्या बातम्या

बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
खान्देश

बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

November 27, 2026
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
गुन्हे

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 27, 2026
रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
खान्देश

रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

November 27, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

शिवशाही बसमध्ये महिलेच्या बॅगेतून ४.६३ लाखांचा ऐवज लंपास

November 27, 2026
जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी
खान्देश

जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी

November 27, 2026
दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर
आरोग्य

दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर

November 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add