• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तेली समाजाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 9, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
तेली समाजाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन

जळगाव, दि.०९- तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त समाज बांधवांतर्फे गुरूवारी अभिवादन करण्यात आले. संताजी जगनाडे महाराज यांची जयंती तेली समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली. शहरातील कलिंका माता मंदिर परिसरातील संताजी जगनाडे महाराज उद्यानात असलेल्या पुतळ्याला मल्यारपण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी समाजाचे अध्यक्ष अनिल चौधरी, महेश चौधरी, प्रशांत सुरळकर, नगरसेविका मंगला चौधरी, चेतना चौधरी, उमेश चौधरी, संजय चौधरी, डी. ओ. चौधरी, ॲड. महेंद्र चौधरी, अशोक चौधरी, अमोल चौधरी, प्रकाश चौधरी, संदिप चौधरी, दिलीप चौधरी, दुर्गेश चौधरी, सुनील चौधरी, रवींद्र चौधरी, सुभाष चौधरी, विष्णु चौधरी, देविदास चौधरी, डॉ.पोपट चौधरी, विक्की चौधरी, गौरव चौधरी, संजय चौधरी, राजेन्द्र चौधरी, संतोष चौधरी, प्रमोद लोखंडे, मधुकर चौधरी, मनोहर चौधरी, उत्तम चौधरी, विशाल पाटील, प्रदीप चौधरी, ए. व्ही. चौधरी, मयुर चौधरी, दिपक चौधरी, मनोज चौधरी, पांडुरंग चौधरी, चंद्रकांत चौधरी, मनिष चौधरी, रमेश चौधरी, सुरेश चौधरी, आनंदा चौधरी, गजानन चौधरी, बंटी चौधरी आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने योगेश पाटील सन्मानित

शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने योगेश पाटील सन्मानित

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group