• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हृदयरोगापासून बचाव विषयावर डॉ.रमेश कापडीया यांचे व्याख्यान

गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लबचा उपक्रम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 30, 2022
in जळगाव जिल्हा
0
हृदयरोगापासून बचाव विषयावर डॉ.रमेश कापडीया यांचे व्याख्यान

जळगाव‌, दि.३० – येथील रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदाबाद येथील जागतिक कीर्तीचे हृदयरोग तज्ज्ञ व युनिव्हर्सल हिलींग प्रोग्रॅमचे जनक डॉ. रमेश कापडीया यांचे “हृदयरोगापासून बचावाचे प्राथमिक उपचार” विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गणपती नगरातील रोटरी क्लब सभागृहात सोमवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२२ ओजी सायंकाळी ६.०० ते ७.३० या वेळात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे चिंताजनक प्रमाण, त्यामामागची कारणे व त्यापासून बचावाची प्राथमिक माहिती याबाबत फारच कमी लोकांना माहिती असते. यासाठीच या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांमधील वाढते हृदयरोगाचे प्रमाण लक्षात घेता हे व्याख्यान युवकांसाठीही लाभदायक ठरणार आहे. अहमदाबाद येथील रहिवासी असलेले ८९ वर्षीय डॉ. रमेश कापडीया १९६४ पासून हृदयरोग्यांवर उपचार करीत आहेत. १९९१ पासून ते औषधोपचारांसह युनिव्हर्सल हिलींग प्रोग्रॅमचा वापर करीत आहे.

महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या गुजरात विद्यापीठात विज्ञान व अहिंसा विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून ते अध्यापनाचे कार्य करीत आहेत. १९९८ साली त्यांना प्रतिष्ठित अशा अशोक गोंधिया ताबीबी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तरी जळगावात होणाऱ्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Next Post
सव्वीस वर्षांनंतर राज्यभरातील मित्र आले एकत्र

सव्वीस वर्षांनंतर राज्यभरातील मित्र आले एकत्र

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: ८ गुन्ह्यांमधील १ कोटी ८६ लाखांचा गांजा नष्ट!
गुन्हे

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: ८ गुन्ह्यांमधील १ कोटी ८६ लाखांचा गांजा नष्ट!

July 6, 2026
‘एटोपिक प्रेग्नन्सी’मुळे मृत्यूच्या दारात असलेल्या २० वर्षीय महिलेला जीवदान!
आरोग्य

‘एटोपिक प्रेग्नन्सी’मुळे मृत्यूच्या दारात असलेल्या २० वर्षीय महिलेला जीवदान!

July 6, 2026
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत
शैक्षणिक

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

July 6, 2026
महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर
आरोग्य

महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर

July 6, 2026
डॉ. मिलिंद जोशी यांची ’सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड
जळगाव जिल्हा

डॉ. मिलिंद जोशी यांची ’सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड

July 6, 2026
दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group