• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

शनिवारी १ ऑक्टोबरला दुसरी फेरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 26, 2022
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव, दि.२६ – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी जयंतीच्यानिमित्ताने ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ या गांधीजींचे जीवन कार्य व भारतीय स्वातंत्र्य या विषयावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रविवारी शहरातील अनुभूती शाळेत प्राथमिक चाचणी घेण्यात आली. वस्तुनिष्ठ स्वरूपातील ४५ प्रश्नांची हि लेखी परीक्षा होती. यासाठी ३० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता.

शाळांमधील सर्वाधिक गुण मिळविणा-या दोन पात्र विद्यार्थ्यांची दुसऱ्या मौखिक फेरीसाठी निवड करण्यात आली. दि.१ ऑक्टोबर ला कांताई सभागृहात दुपारी ३ वाजता हि मौखिक फेरी होईल. यातील पाच संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. अंतिम फेरीतील विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. मौखिक फेऱ्यांवेळी उपस्थितांनाही प्रश्न विचारण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नितीन चोपडा, निलेश पाटील, तुषार बुंदे, शुभम पवार, नितीन मघडे, आचल चौधरी, जयश्री देशमुख, आकाश थिटे, तन्मय मंडल, योगेश देसाई यांनी सहकार्य केले.

दुसऱ्या फेरीसाठी निवड झालेली विद्यार्थी..
कुंदन भदाणे, कार्तिक साळुंखे (स्वामी समर्थ विद्यालय), दिव्या गोसावी, हेमंत निकम (या. दे. पाटील विद्यालय), रितीशा देवरे, कृष्णगिरी गोसावी (ए. टी. झांबरे विद्यालय), पूजा शर्मा, दृष्टी महाजन (नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय), कृपाली पाटील, सोहम पाटील (का. ऊ. कोल्हे विद्यालय), नकुल पाटील, धनश्री वखरे (ब. गो. शानबाग विद्यालय), अथर्व लाड, श्रद्धा महाजन (सेंट टेरेसा), दिव्यांशी पात्रा, अर्णव चौधरी (काशिनाथ पलोड),  तेजस्विनी पाटील, अंजली पाटील (प. न. लुंकड कन्या शाळा), मयुरी सोनवणे, रुपाली भोई (पी. के. गुळवे विद्यालय)

Next Post
केसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न

केसीई सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न

ताज्या बातम्या

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!
मनोरंजन

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

July 22, 2026
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add