• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एस.सी.तेले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते गौरव

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 27, 2021
in शैक्षणिक
0
एस.सी.तेले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

अमळनेर (प्रतिनिधी) – येथील के.डी.गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पर्यवेक्षक एस.सी.तेले यांना शिक्षक भारती व सहयोगी संघटनांच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.शिक्षक भारती, राष्ट्र सेवादल, लोकसंघर्ष मोर्चा व छात्रभारती या संघटनांतर्फे गुणवंत शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

जळगाव येथील कांताई सभागृहात शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते एस.सी.तेले यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे अध्यक्षस्थानी होत्या.या कार्यक्रमाला संघटनेचे राज्यअध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे,राजेंद्र दिघे,विजय सोनवणे,अशोक पवार,युवराज पाटील, दिलीप आर्डे, चंद्रकांत देशमुख, भरत शेलार, आप्पासाहेब पाटील, रणधीर इंगळे, के. के. पाटील, माध्य.जिल्हाध्यक्ष नारायण वाघ,प्राथ.जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील, जिल्हा कार्यध्यक्ष आर.जे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

एस.सी.तेले यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिक्षक आमदार सुधीरजी तांबे,प्रा.अशोक पवार, बन्सीलाल भागवत ,चेतन राजपूत, के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नेतकर सर,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, समाज बांधव तसेच सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Next Post
भाजप कार्यालयाचे करण्यात आले शुद्धीकरण VIDEO

भाजप कार्यालयाचे करण्यात आले शुद्धीकरण VIDEO

ताज्या बातम्या

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!
मनोरंजन

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

July 22, 2026
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 20, 2026
वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!
आरोग्य

वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!

July 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add