• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विद्यापिठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याची मनसेची मागणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 31, 2022
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
विद्यापिठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याची मनसेची मागणी

जळगाव, दि.३१ – कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात अनेक वर्षापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर अभ्यास करणे तसेच त्यांचे विचार, आचारांचा प्रचार व प्रसार करणे, त्यांच्या कार्यपद्धतीवर संशोधन करणे, डॉक्युमेन्टरी तयार करणे वगैरे याबाबत कार्य होणे गरजेचे होते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सदर अध्यासन केंद्राद्वारे कोणतेही कामकाज झालेले नाही किंवा होत नसल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने होत आहे.

दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर माहेश्वरी यांची मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष एडव्होकेट जमील देशपांडे यांनी भेट घेऊन निवेदन दिले.

विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राद्वारे ज्यांना काम करण्याची इच्छा असेल त्यांच्या करीता विद्यापिठामध्ये स्वतंत्र कक्ष, कर्मचारी वर्ग व आर्थिक तरतुद केल्यास अध्यासन केंद्र चांगल्या प्रकारे कार्यान्वीत होऊ शकेल व छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा मिळू शकेल, नव संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण छत्रपती शिवाजी महाराज सारख्या थोर राजांचे कर्तृत्व जगासमोर दाखविण्याची संधी मिळेल.

दरम्यान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर माहेश्वरी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. विद्यापिठाने तातडीने निर्णय घ्यावा व जळगांव, धुळे, नंदुरबार या तिनही जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे कक्ष सुरू करावे, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष जमिल देशपांडे यांनी केली. दरम्यान कुलगुरूनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अध्यासन केंद्र उत्तम काम करेल अशी ग्वाही देशपांडे यांना दिली.

Next Post
बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रश्मी कमोद ची निवड

बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रश्मी कमोद ची निवड

ताज्या बातम्या

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!
मनोरंजन

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

July 22, 2026
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add