• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सागर पार्क मैदानाची वीस पटीने केलेली भाडेवाढ तात्काळ रद्द करावी

शहरातील विविध 30 संघटनांची एकमुखाने पत्रकार परिषदेत मागणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 19, 2022
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
सागर पार्क मैदानाची वीस पटीने केलेली भाडेवाढ तात्काळ रद्द करावी

जळगाव, दि.१९ – येथील बॅरिस्टर निकम चौकातील सागर पार्क मैदानाची भाडेवाढ तब्बल वीसपट केल्यामुळे जळगावकर नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. क्रीडा विकासासाठी व खेळाडूंच्या शारीरिक विकासाचा विचार करून महापालिकेने महासभेमध्ये केलेली ही भाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी शहरातील विविध ३० संस्थातर्फे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

मागील काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने महासभेमध्ये सागर पार्क मैदानाचे एक दिवसाचे भाडेवाढ ही वीस पट वाढवून २५ हजार केली आहे. ही भाडेवाढ अन्यायकारक आहे. खेळाडूंना भेदभावाची वागणूक देऊन खेळाडूंचे भवितव्य धोक्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया विविध संघटनांची आहे. महासभेत ठराव मंजूर करताना महासभेने क्रीडा विकासाचा आणि खेळाडूंचा कुठल्याही प्रकारे विचार केलेला दिसून आलेला नाही.

तसेच सागर पार्क मैदानावर भाडेवाढ करताना तेथे कुठल्याही प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात नाही. पत्रकार परिषदेत संघटनांनी मागणी केली की, सागर पार्क मैदानावर प्रेक्षक दालन, जनरेटर, वीज पुरवठा, पिण्याचे पाणी, फ्लड लाईट आधी सुविधा पुरविण्यात याव्यात. सागर पार्क मैदानाचे भाडे प्रतिदिन २ हजार रुपये एवढेच आकारावे. महानगरपालिकेने खेळाडूंच्या सरावाकरिता मोफत क्रीडांगणासाठी जागा देखील उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या शहरातील विविध ३० क्रीडा संघटनातर्फे करण्यात आल्या. यावेळी पत्रकार परिषदेला विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह खेळाडू, पंच उपस्थित होते.

Next Post
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पिक विमा जनजागृती रथयात्रा

मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पिक विमा जनजागृती रथयात्रा

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group