• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व क्विन्स युनिव्हर्सिटी यांच्यात सामंजस्य करार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 7, 2022
in शैक्षणिक
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व क्विन्स युनिव्हर्सिटी यांच्यात सामंजस्य करार

जळगाव, दि. ०७ – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगांव व एस्ट्रल एज्युकेशन लिमिटेड व क्विन्स युनिव्हर्सिटी, बेलफास्ट आयर्लंड यांच्यात गुरूवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये विद्यार्थी व शिक्षक यांचे आदानप्रदान, परदेशात शिक्षणासाठी मिळणार्‍या शिष्यवृत्ती, संशोधनासाठी मार्गदर्शन यासंबंधी माहितीचे आदानप्रदान करण्यात येईल.

यासंदर्भात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये गोदावरी फाउंडेशनचे सदस्य डी. एम. कार्डियोलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, भ्रातृमंडळ पुणे तर्फे पुरुषोत्तम पिंपळे, श्रीकृष्णा खडसे तसेच क्विन्स युनिव्हर्सिटी तर्फे डॉ. ऐश्वर्या पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार, डॉ. प्रशांत वारके (संचालक, जीआयएमआर), कृषी महाविद्यालयाचे संचालक डॉ. अशोक चौधरी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वृंद तसेच गोदावरी फाउंडेशन अंतर्गत असलेले इतर महाविद्यालयांचे प्राध्यापक वर्ग यांची उपस्थिती होती.

Next Post
आ.अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम ; शुभेच्छांचा पडला पाऊस

आ.अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम ; शुभेच्छांचा पडला पाऊस

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add