• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अमळनेरात स्वच्छता मोहीम

आठ टन कचऱ्याचे केले संकलन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 16, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अमळनेरात स्वच्छता मोहीम

अमळनेर, दि.१६ – डॉ. नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठान रेवंदडातर्फे स्वच्छतादूत तथा पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी अमळनेर शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या अभियानात १३० सस्दय सहभागी झाले होते. त्यांनी ८ टन कचरा संकलीत केला. येथील ईदगाह मैदान, कब्रस्थान आवारातून ४ टन तर स्मशानभूमी पैलाडमधून ४ टन कचरा संकलीत करुन त्याची डम्पींग ग्राऊंडवर विल्हेवाट लावण्यात आली.

यावेळी स्वच्छता अभियानाला आमदार अनिलदादा पाटील, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सरोदे व प्रभारी प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी भेट दिली . दरवर्षी श्री सदस्यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभर स्वच्छता अभियान मोहीम राबवीण्यात येते. आतापर्यंत वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, स्वछता मोहीम या उपक्रमां द्वारे सर्व श्री सदस्यांचा अंधश्रद्धा निर्मूलन, समाजोपयोगी उपक्रमात नेहमी सहभाग दिसून येतो.

Next Post
खान्देश एक मोठा परिवर्तनाचा वारसा – खा.सुप्रिया सुळे

खान्देश एक मोठा परिवर्तनाचा वारसा - खा.सुप्रिया सुळे

ताज्या बातम्या

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 
क्रिडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

August 5, 2026
जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

August 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add