• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी केली शेळगाव बॅरेजची पाहणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 11, 2022
in जळगाव जिल्हा
0
कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी केली शेळगाव बॅरेजची पाहणी

जळगाव,दि. ११ – यावल, भुसावळ आणि जळगाव तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी संजीवनी ठरणार्‍या शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम येत्या दिड महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती स्थानिक अभियंत्यांनी दिली असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांनी दिली. दरम्यान माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांनी रविवारी शेळगाव बॅरेज प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी स्थानिक अभियंत्यांशीही प्रकल्पाबाबत चर्चा केली. फेब्रूवारीमध्ये या बॅरेजला गेट बसविण्याचे काम करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम अंतीम टप्प्यात असून पुढील दिड महिन्यात ते पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती अभियंत्यांनी डॉ.पाटील यांना दिली. हे काम दिड महिन्यात पूर्ण झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात पाण्याची साठवण करता येणे शक्य होणार आहे.

तसेच यावल, भुसावळ आणि जळगाव तालुक्यातील शेतीचे क्षेत्र देखिल सिंचनाखाली येणार असल्याने हा प्रकल्प संजीवनी ठरणारा असल्याचे माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत प्रवीण कोल्हे, शिवानंद बिरादर, गोपाळ भोळे व अधिकारी उपस्थित होते.

Next Post
पाचव्या फेरीअखेर महिला गटात एअरपोर्ट ऑथोरिटी एकमेव संघ आघाडीवर

पाचव्या फेरीअखेर महिला गटात एअरपोर्ट ऑथोरिटी एकमेव संघ आघाडीवर

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

गुलाल अंगावर टाकल्याचा जाब विचारला अन् भावांवर दगडफेक

September 17, 2026
टायर फुटल्याने ४०७ मालवाहू टेम्पोचा अपघात; दोन हमालांचा जागीच मृत्यू
गुन्हे

टायर फुटल्याने ४०७ मालवाहू टेम्पोचा अपघात; दोन हमालांचा जागीच मृत्यू

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add