• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

केंद्रिय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांची कांताई नेत्रालयास भेट

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 11, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
केंद्रिय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांची कांताई नेत्रालयास भेट

जळगाव, दि.११ – सर्व प्रकारच्या नेत्र विकारांवर उपचार एकाच छताखाली उपलब्ध व्हावा व रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एक जागतिक दर्जाचे नेत्रालय जळगाव येथे उपलब्ध असावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांनी कांताई नेत्रालयाची स्थापना केली. कांताई नेत्रालय येथे रविवारी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ.भारती पवार यांनी भेट देऊन नेत्रालयातील सुविधा जाणून घेतल्या.

यावेळी डॉ.अंशु ओसवाल यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. अंशु ओसवाल, अमर चौधरी, डॉ.भगत यांनी नेत्रालयातील सर्व विभाग दाखवले. कांताई नेत्रालयामध्ये असलेल्या उत्तम दर्जाच्या सेवा, सुविधा व यंत्रणा पाहून डॉ. भारती पवार यांनी आपली नेत्र तपासणी देखील करून घेतली.

कांताई नेत्रालयात आतापर्यंत झालेल्या वीस हजार नेत्र शस्त्रक्रिया बद्दल ऐकून समाधान व्यक्त केले आणि आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या. यावेळी त्यांचे सोबत श्री.पवार, जैन उद्योग समूहाचे विपणन प्रमुख अभय जैन व कांताई नेत्रालयाचे सर्व सहकारी उपस्थित होते.

Next Post
चार फेरीअखेर पुरुष व महिला गटात एअरपोर्ट ऑथोरिटी एकमेव संघ आघाडीवर

चार फेरीअखेर पुरुष व महिला गटात एअरपोर्ट ऑथोरिटी एकमेव संघ आघाडीवर

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group