• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्माईल प्लिज” म्हणत महापौर यांनी छायाचित्रकारांना दिल्या शुभेच्छा..- VIDEO

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त कॅमेरा पूजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 20, 2021
in सामाजिक
0
स्माईल प्लिज” म्हणत महापौर यांनी छायाचित्रकारांना दिल्या शुभेच्छा..- VIDEO

जळगाव, दि.20- पत्रकारितेसह व्यावसायिक छायाचित्रकारांना संघटित करीत गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिन महापौर जयश्री महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅमेरा पूजन करीत गुरुवारी जळगावातील पत्रकार भवनात साजरा करण्यात आला.
यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी महेश देशमुख, पोलीस निरीक्षक के. के. पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अशोक भाटिया व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील, उपाध्यक्ष सचिन पाटील, सचिव अभिजित पाटील, सहसचिव संधीपाल वानखेडे, माजी अध्यक्ष सुमित देशमुख, पांडुरंग महाले, जुगल पाटील, धर्मेंद्र राजपूत, भूषण हंसकर, अरुण इंगळे, यांनी प्रयत्न केले… शहरातील अनेक फोटोग्राफर बांधवांची यावेळी उपस्थित होते.

Tags: Jalgaon newsKhandesh PrabhatWorld Photography Dayखान्देश प्रभातजळगावप्रेस फोटोग्राफर फाउंडेशन
Next Post
अज्ञात भामट्या कडून किराणा दुकानदाराची लुबाडणूक – VIDEO

अज्ञात भामट्या कडून किराणा दुकानदाराची लुबाडणूक - VIDEO

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group