• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अज्ञात भामट्या कडून किराणा दुकानदाराची लुबाडणूक – VIDEO

भामटा झाला पसार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 20, 2021
in गुन्हे
0
अज्ञात भामट्या कडून किराणा दुकानदाराची लुबाडणूक – VIDEO

सुनिल अराक | यावल – शहरात एका भामट्याने किराणा दुकानदाराची लुबाडणूक केल्याचा प्रकार समोर आलायं. दरम्यान शहरातील नाझीम खान या किराणा दुकानदाराकडून अज्ञात व्यक्तीने आईचे उत्तर कार्य असल्याचे कारण सांगत तीस हजार रुपयांचा किराणा सामान खरेदी केला.

मात्र माझ्याजवळ आता पैसे नसून सोबत माणूस पाठवा, त्याला घरी पैसे देतो असे सांगतले. सोबत आलेल्या माणसाचा मोबाईल हिसकावून घेत चारचाकी वाहनातुन पळ काढला. दरम्यान एका मोटरसायकल चालकाने पाठलाग करून वाहन अडवले. त्यावेळी चारचाकी वाहन जागेवरच सोडून भामटा पसार झाला. यासंदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Tags: Jalgaon newsKhandesh PrabhatYawalखान्देश प्रभात
Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add