• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राहुल निकम यांच्या कथेचा हिंदी भाषेमध्ये अनुवाद प्रसिद्ध

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 27, 2022
in जळगाव जिल्हा
0
राहुल निकम यांच्या कथेचा हिंदी भाषेमध्ये अनुवाद प्रसिद्ध

जळगाव, दि.२७ – भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने ‘ भारत की आजादी का अमृत महोत्सव ‘ निमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, वर्धा येथून प्रसिद्ध होणाऱ्या बहुवचन या हिंदी नियतकालिकाचे संपादक अशोक मिश्र,फैजाबाद यांचे कडून संपादित केलेल्या ‘भारत कथा माला’ अनुषंगाने भारतातील ‘२१ श्रेष्ठ युवा मन की कहानिया महाराष्ट्र’ या पुस्तकाचे संपादन करण्यात आले.

डायमंड बुक्स, दिल्ली यांचेमार्फत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून भारतातील २८ राज्य आणि ९ केंद्रशासित प्रदेशातील विविध भारतीय भाषांमधील प्रकाशित २१ कथाकारांच्या कथेचा हिंदी अनुवाद सदर पुस्तकांमध्ये समावेश आहे. अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित ‘२१ श्रेष्ठ युवामंच की कहानिया महाराष्ट्र’ या पुस्तकामध्ये राहुल निकम यांच्या अस्मितादर्श नियतकालिकात प्रकाशित झालेल्या ‘स्वाक्षरी’ या कथेचा प्रा.राजेंद्र मुंढे, वर्धा यांनी केलेला हिंदीमधील अनुवाद ‘दस्तखत’ या नावाने  प्रकाशित झाला आहे.

सदर पुस्तकामध्ये राहुल निकम यांच्यासोबत महाराष्ट्रातील मराठीत लिहिणाऱ्या जयंत पवार, सदानंद देशमुख या लेखकांच्या देखील हिंदीत अनुवादित झालेल्या कथेचा समावेश आहे. राहुल निकम यांच्या ‘बिजवाई’ कथा संग्रहातील कथेंचा अनुवाद भगवान वैद्य यांचे मार्फत करण्यात आलेला असून हिंदी भाषिक नियतकालिकांतून  प्रसिद्ध झालेला आहे.

Next Post
पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण

पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण

ताज्या बातम्या

गोल्ड लोन सोडवण्याच्या आमिषाने जळगावात सराफाची १८ लाखांची फसवणूक; कृउबा मार्केट कमिटी अध्यक्षांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हे

गोल्ड लोन सोडवण्याच्या आमिषाने जळगावात सराफाची १८ लाखांची फसवणूक; कृउबा मार्केट कमिटी अध्यक्षांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

June 15, 2026
वाढदिवसाच्या वायफळ खर्चाला फाटा; दोन तरुण उद्योजकांकडून सामाजिक कार्यासाठी मदत
सामाजिक

वाढदिवसाच्या वायफळ खर्चाला फाटा; दोन तरुण उद्योजकांकडून सामाजिक कार्यासाठी मदत

June 14, 2026
कायद्याच्या शिक्षणात रेणुका जोशी यांची उज्ज्वल कामगिरी; सलग तीन वर्षे महाविद्यालयात ‘टॉपर्स’ मध्ये राहण्याचा मान
शैक्षणिक

कायद्याच्या शिक्षणात रेणुका जोशी यांची उज्ज्वल कामगिरी; सलग तीन वर्षे महाविद्यालयात ‘टॉपर्स’ मध्ये राहण्याचा मान

June 14, 2026
‘जनसेवा हीच राष्ट्रसेवा’ मानणारे आ. सुरेश भोळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा!
जळगाव जिल्हा

‘जनसेवा हीच राष्ट्रसेवा’ मानणारे आ. सुरेश भोळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा!

June 13, 2026
सातगाव फाट्यावर गावरान पिस्तुलसह आरोपी जेरबंद; पिंपळगाव हरे पोलिसांची कारवाई
गुन्हे

सातगाव फाट्यावर गावरान पिस्तुलसह आरोपी जेरबंद; पिंपळगाव हरे पोलिसांची कारवाई

June 13, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘पंचकर्म उपचार सेवा’ सुरू!
आरोग्य

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘पंचकर्म उपचार सेवा’ सुरू!

June 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group