• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले जलसमाधी आंदोलन

मागण्या मान्य न झाल्यास उग्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 17, 2021
in कृषी
0
आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले जलसमाधी आंदोलन

मुक्ताईनगर | मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी ओझरखेडा धरणात तातडीने पाणी टाकावे. तसेच शेतकर्‍यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी. या मागणीसाठी मंगळवारी तालुक्यातील ओझरखेडा धरणात उतरत आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले.

मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बाहेर निघणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. दरम्यान उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने आणि पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कडलग यांनी ओझरखेडा धरणावर धाव घेत, 15 दिवसात पाणी टाकण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. 15 दिवसात पाणी टाकण्यासंदर्भात उपाययोजना व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास शिवसेनेतर्फे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी परिसरातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatओझरखेडा धरणखान्देश प्रभातजळगावमुक्ताईनगर
Next Post
प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करा -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करा -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार

July 9, 2026
दहा गुन्ह्यांची उकल; पाच सराईत गुन्हेगार केले जेरबंद, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हे

दहा गुन्ह्यांची उकल; पाच सराईत गुन्हेगार केले जेरबंद, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

July 9, 2026
कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

July 9, 2026
जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ
सामाजिक

जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली
जळगाव जिल्हा

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव जिल्हा

सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

July 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group