• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मराठी प्रतिष्ठानतर्फे महिलांसाठी पिंक ऑटोरीक्षा प्रशिक्षण

बाहेरगावच्या महिलांकरीता भोजन व निवासाची सोय

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 17, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
मराठी प्रतिष्ठानतर्फे महिलांसाठी पिंक ऑटोरीक्षा प्रशिक्षण

जळगांव, दि. १७ – पिंक ऑटो या व्यवसायात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, या करीता मराठी प्रतिष्ठान तर्फे पिंक ऑटो रिक्षा प्रशिक्षण शिबीर सुरू करण्यात येत आहे. शहरासह जिल्ह्यातील महिलांनाही पिंक ऑटो प्रशिक्षण घेण्याकरीता निवास व भोजन व्यवस्थेसह प्रशिक्षण देणार असल्याची माहिती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी दिली आहे.

प्रशिक्षण कालावधी दहा दिवसांचा असणार आहे. बँकेकडून ८५% कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. लायसन्स बॅच, परमीट, प्रशिक्षण याकरीता नाममात्र शुल्क आकारले जाणार असुन निवास व भोजन व्यवस्था निशुल्क आहे. पिंक ऑटो प्रशिक्षण करीता २० फेब्रुवारी पासुन नांव नोंदणी करता येणार आहे.

यासाठी आधार कार्ड, जन्म तारखेचा दाखला, पॅन कार्ड, २ पासपोर्ट साईज फोटोसह मराठी प्रतिष्ठानच्या गणपती नगर कार्यालयात संपर्क करावा. निवास, भोजन व प्रशिक्षण याबाबत मराठी प्रतिष्ठानचे सचिव विजय वाणी, उपाध्यक्ष सतिष रावेरकर, महिला आगाडी अध्यक्ष अनुराधा रावेरकर, संध्या वाणी, निलोफर देशपांडे, डॉ.सविता नंदनवार यांच्याशी संपर्क साधावा, असे मराठी प्रतिष्ठानने कळविले आहे.

Next Post
जळगावात साजरी होणार आगळी-वेगळी ऐतीहासिक शिवजयंती VIDEO

जळगावात साजरी होणार आगळी-वेगळी ऐतीहासिक शिवजयंती VIDEO

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलची निकालात बाजी; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के यशाची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

अनुभूती निवासी स्कूलची निकालात बाजी; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के यशाची परंपरा कायम

May 3, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
जळगाव जिल्हा

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

May 3, 2026
जळगाव एमआयडीसीत चटई कंपनीला भीषण आग; आगीत मोठे नुकसान
जळगाव जिल्हा

जळगाव एमआयडीसीत चटई कंपनीला भीषण आग; आगीत मोठे नुकसान

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये बुद्ध मूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये बुद्ध मूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना

May 2, 2026
जळगाव पोलीस दलाची मान उंचावली; ५ अधिकारी व २३ अंमलदारांना ‘डीजी इन्सिग्निया’ सन्मानचिन्ह
जळगाव जिल्हा

जळगाव पोलीस दलाची मान उंचावली; ५ अधिकारी व २३ अंमलदारांना ‘डीजी इन्सिग्निया’ सन्मानचिन्ह

May 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group