• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रावेर पोलिसांची कारवाई; छापा टाकून १ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त, आरोपी अटकेत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 17, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रावेर पोलिसांची कारवाई; छापा टाकून १ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त, आरोपी अटकेत

जळगाव, प्रतिनिधी : ​नशामुक्त भारत अभियान आणि ‘ऑपरेशन ऑल आउट’ अंतर्गत रावेर पोलिसांनी अवैध अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, रावेर पोलीस स्टेशनच्या पथकाने पाळधी (ता. रावेर) येथील मेहरबान जहांगीर तडवी (वय ३६) याच्या दुमजली घराच्या प्रवेशद्वाराजवळील जिऱ्याखाली छापा टाकला. या कारवाईत विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला ३ किलो २५० ग्रॅम वजनाचा आणि १,६२,५०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस ॲक्टच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत. या उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी व अंमलदारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 

ताज्या बातम्या

रावेर पोलिसांची कारवाई; छापा टाकून १ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त, आरोपी अटकेत
गुन्हे

रावेर पोलिसांची कारवाई; छापा टाकून १ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त, आरोपी अटकेत

November 17, 2026
बालहृदयांना मिळाले नवे बळ! महादेव हॉस्पिटलमध्ये सात प्रक्रिया यशस्वी
आरोग्य

बालहृदयांना मिळाले नवे बळ! महादेव हॉस्पिटलमध्ये सात प्रक्रिया यशस्वी

November 17, 2026
जळगावात विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू
जळगाव जिल्हा

जळगावात विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू

November 17, 2026
जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’; अवैध धंद्यांवर एकाच दिवशी धडक
गुन्हे

जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’; अवैध धंद्यांवर एकाच दिवशी धडक

November 17, 2026
भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; एकजुटीचा आणि हक्कांसाठी संघर्षाचा निर्धार
जळगाव जिल्हा

भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; एकजुटीचा आणि हक्कांसाठी संघर्षाचा निर्धार

November 17, 2026
उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; महापौरांचे प्रशासनाला निर्देश
जळगाव जिल्हा

उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; महापौरांचे प्रशासनाला निर्देश

November 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add