• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नांद्रा येथील दोघी बहिणींनी मिळवीला प्रथम येण्याचा बहुमान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 4, 2022
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
नांद्रा येथील दोघी बहिणींनी मिळवीला प्रथम येण्याचा बहुमान

पाचोरा, दि. ०४ – तालुक्यातील नांद्रा येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद बाविस्कर यांच्या दोन्ही मुलींनी डीएडच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दोघींनी चांगल्या गुणांनी उतीर्ण होत आपआपल्या विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.

नांद्रा येथील विनोद बाविस्कर यांना दोन मुली व एक मुलगा आहे. बाविस्कर यांच्या मोठ्या मुलींने म्हणजेच दिपाली हिने जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयातील शिक्षणशास्त्र विदयालयात डी.एडला प्रवेश घेतला होता तर, लहान मुलगी रुपाली हिने म्हसावद येथील शिक्षण शास्त्र विद्यालयात डी.एडला प्रवेश घेतला होता. दोघी बहिणींनी प्रथम वर्षाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवत यश संपादन केले होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या परीक्षेत देखील दोघींनी चांगल्या गुणांनी उतीर्ण होत आपआपल्या विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांच्या या यशामुळे नांद्रा परिसरासह शिक्षणक्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नऊ महिन्याचं बाळ पोटात असतांना दिले पेपर..
दीपाली बाविस्कर हिने नऊ महिन्याचे बाळ पोटात असतांना द्वितीय वर्षाचे पेपर दिले असून, प्रसूतीची तारिक अवघ्या काही दिवसांवर असतांना शिक्षणाची जिद्द मनात बाळगून तिने अभ्यास केला. एक मुलगा व कुटुंब सांभाळून दिपलीने मिळविलेल्या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Next Post
रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी

रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी

ताज्या बातम्या

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

March 10, 2026
दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण
गुन्हे

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

March 10, 2026
जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’
जळगाव जिल्हा

विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’

March 9, 2026
गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा
जळगाव जिल्हा

गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा

March 9, 2026
महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!
जळगाव जिल्हा

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!

March 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group