• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 1, 2026
in जळगाव जिल्हा
0
महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

जळगाव, प्रतिनिधी : देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रांगणात आ. राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यानंतर महापालिकेच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त धनश्री शिंदे, भाजप गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, उज्वलाताई बेंडाळे, गायत्री राणे, सुनील खडके, डॉ. विश्वनाथ खडके, रंजना वानखेडे, नरेंद्र पाटील, सागर सोनवणे, वैशाली पाटील, प्रदीप रोटे, जयश्री पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात जळगाव शहर महानगरपालिकेचे अधिकारी आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. यावेळी उपस्थितांनी देशप्रेम व अखंडतेची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमास जळगाव महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


 

Next Post
भोकर स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा; ३५ कोटींचे सोने, १५ लाखांची रोकड लुटली मात्र अवघ्या दोन तासांत चौघांना मुद्देमालासह अटक

भोकर स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा; ३५ कोटींचे सोने, १५ लाखांची रोकड लुटली मात्र अवघ्या दोन तासांत चौघांना मुद्देमालासह अटक

ताज्या बातम्या

भोकर स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा; ३५ कोटींचे सोने, १५ लाखांची रोकड लुटली मात्र अवघ्या दोन तासांत चौघांना मुद्देमालासह अटक
गुन्हे

भोकर स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा; ३५ कोटींचे सोने, १५ लाखांची रोकड लुटली मात्र अवघ्या दोन तासांत चौघांना मुद्देमालासह अटक

November 1, 2026
महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
जळगाव जिल्हा

महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

November 1, 2026
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे ‘चेस इन स्कूल’ उपक्रम सुरू; पुढील ५ वर्षांत ५ हजार शाळांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य!
क्रिडा

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे ‘चेस इन स्कूल’ उपक्रम सुरू; पुढील ५ वर्षांत ५ हजार शाळांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य!

October 31, 2026
गोदावरीत सरदार पटेल यांना अभिवादन; स्मृतींना दिला उजाळा
जळगाव जिल्हा

गोदावरीत सरदार पटेल यांना अभिवादन; स्मृतींना दिला उजाळा

October 31, 2026
प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन
जळगाव जिल्हा

प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन

October 31, 2026
अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!
Uncategorized

अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!

October 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add