• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश

गृहभेटी, सर्वेक्षण आणि सोशल मीडियातून पाणी बचतीसाठी जनजागृती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 27, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश

जळगाव प्रतिनिधी : वाढती पाणीटंचाई आणि भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘जलदूत’ बनून जलसंवर्धनाचा जागर सुरू केला आहे. गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेअंतर्गत जळगावातील निवडक वसाहतींमध्ये गृहभेटी देऊन पाणी वापर, बचतीच्या सवयी, स्वच्छता आणि पावसाच्या पाण्याच्या संकलनाबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे.

सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पाण्याचा अपव्यय टाळणे, नळांची गळती दुरुस्त करणे, गरजेपुरते पाणी वापरणे आणि पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्याचे महत्त्व रुजविले जात आहे. सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील जनजागृती करण्यात येणार आहे. सोशल मीडियाद्वारेही पाणी बचत आणि भूजल पुनर्भरणाचे संदेश प्रसारित केले जात आहेत.

अनुभुती इंग्लिश मिडीयम स्कुल च्या प्राचार्या रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली, गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेचे समन्वयक राजेंद्र बावस्कर यांच्या नियोजनातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची संकल्पना व निर्मिती शिक्षिका गीतांजली काळे यांची आहे.

‘पाणी वाचवा, पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून नागरिकांना जलसंवर्धनात सहभागी करून घेणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.


 

Next Post
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; वार्ड क्र. १० मध्ये महापौरांकडून पाहणी

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; वार्ड क्र. १० मध्ये महापौरांकडून पाहणी

ताज्या बातम्या

किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी
गुन्हे

किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी

October 27, 2026
एरंडोल व धरणगाव तालुक्यांत सीइओ करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा
खान्देश

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत सीइओ करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; वार्ड क्र. १० मध्ये महापौरांकडून पाहणी
जळगाव जिल्हा

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; वार्ड क्र. १० मध्ये महापौरांकडून पाहणी

October 27, 2026
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश
खान्देश

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश

October 27, 2026
रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया

October 27, 2026
कामगाराचे टोकाचे पाऊल; कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
गुन्हे

कामगाराचे टोकाचे पाऊल; कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

October 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add