• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डीयूपीएमसीच्या ऋग्वेद देशपांडे, जान्हवी अर्धापूरकर  यांची विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात निवड

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संघातून बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची संधी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 23, 2026
in क्रिडा, खान्देश, जळगाव जिल्हा
0
डीयूपीएमसीच्या ऋग्वेद देशपांडे, जान्हवी अर्धापूरकर  यांची विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात निवड

जळगाव, प्रतिनिधी : येथील गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी ऋग्वेद देशपांडे आणि जान्हवी अर्धापूरकर यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पुणे येथे बुध्दीबळ स्पर्धेची निवड चाचणी नुकतीच पार पडली. या चाचणीत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील ऋग्वेद देशपांडे आणि जान्हवी अर्धापूरकर या दोघांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संघाचे प्रतिनिधित्व करत बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. वैद्यकीय शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केल्याने महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हे दोन्ही यशस्वी खेळाडू असोसिएशन ऑफ इंडियन युनिर्व्हसिटीज (पश्चिम क्षेत्र) आणि क्रीडा महोत्सवात खेळण्यास पात्र ठरले आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच क्रीडा, सांस्कृतिक आणि विविध सहशैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची महाविद्यालयाची भूमिका आहे. या निवडीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळणार आहे. ऋग्वेद आणि जान्हवी यांनी आगामी स्पर्धेतही उत्तम कामगिरी करून महाविद्यालयासह विद्यापीठाचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.


 

Next Post
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

नशेसाठी पैसे न दिल्याने भंगार व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा! विद्यमान चेअरमन सह दहा संचालक निवडणुकी बाहेर
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा! विद्यमान चेअरमन सह दहा संचालक निवडणुकी बाहेर

October 24, 2026
अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!
Uncategorized

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

October 24, 2026
धूळखात पडलेली वाहने हटविण्याचे आदेश; गटारींच्या सफाईसाठी महापौरांचे कडक निर्देश
जळगाव जिल्हा

धूळखात पडलेली वाहने हटविण्याचे आदेश; गटारींच्या सफाईसाठी महापौरांचे कडक निर्देश

October 24, 2026
पाळधीजवळ भीषण अपघात ! १०० फूट उंचीवरून क्रेन कोसळली; चालकाचा मृत्यू
Uncategorized

पाळधीजवळ भीषण अपघात ! १०० फूट उंचीवरून क्रेन कोसळली; चालकाचा मृत्यू

October 24, 2026
जळगाव जिल्ह्यात २४ व २५ ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे
Uncategorized

जळगाव जिल्ह्यात २४ व २५ ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे

October 24, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज; मजुरांना रोजगार देण्यासाठी उपाययोजना
गुन्हे

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज; मजुरांना रोजगार देण्यासाठी उपाययोजना

October 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add