• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिन ५ ऑक्टोबर रोजी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 1, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिन ५ ऑक्टोबर रोजी

जळगाव, प्रतिनिधी : सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जळगाव यांच्या गणेश कॉलनी शाखेतील प्रशिक्षण सभागृहात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव महेशकुमार गायकवाड यांनी दिली आहे.

सहकारी संस्थांशी संबंधित सर्व लोकशाही दिन स्वतंत्रपणे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार असून, यापुढे अशा स्वरूपाचा स्वतंत्र जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी याच ठिकाणी आयोजित करण्यात येईल.

सहकारी संस्थांशी संबंधित नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Next Post
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगरमध्ये ५ अंगणवाड्यांमध्ये खाऊ व भेटवस्तू वाटप
खान्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगरमध्ये ५ अंगणवाड्यांमध्ये खाऊ व भेटवस्तू वाटप

October 1, 2026
जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेला उत्साहात सुरुवात
क्रिडा

जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेला उत्साहात सुरुवात

October 1, 2026
खून करून पळाले, रेल्वेने आले अन् जळगावात अडकले
खान्देश

खून करून पळाले, रेल्वेने आले अन् जळगावात अडकले

October 1, 2026
उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन
क्रिडा

उपमहापौर मनोज चौधरी यांचा मिशन लक्षवेधच्या ॲथलेटिक्स खेळाडूंशी संवाद; खेळाडूंना दिले मोलाचे मार्गदर्शन

October 1, 2026
फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक
जळगाव जिल्हा

फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

October 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add