• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिन ५ ऑक्टोबर रोजी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 1, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिन ५ ऑक्टोबर रोजी

जळगाव प्रतिनिधी : सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जळगाव यांच्या गणेश कॉलनी शाखेतील प्रशिक्षण सभागृहात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव महेशकुमार गायकवाड यांनी दिली आहे.

सहकारी संस्थांशी संबंधित सर्व लोकशाही दिन स्वतंत्रपणे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार असून, यापुढे अशा स्वरूपाचा स्वतंत्र जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी याच ठिकाणी आयोजित करण्यात येईल.

सहकारी संस्थांशी संबंधित नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Next Post
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

ताज्या बातम्या

फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक
जळगाव जिल्हा

फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

October 1, 2026
सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिन ५ ऑक्टोबर रोजी
खान्देश

सहकारी संस्थांशी संबंधित लोकशाही दिन ५ ऑक्टोबर रोजी

October 1, 2026
व्यसनमुक्तीचा युवकांना संदेश ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत जळगावात कार्यक्रम
खान्देश

व्यसनमुक्तीचा युवकांना संदेश ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत जळगावात कार्यक्रम

October 1, 2026
गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली; गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम
जळगाव जिल्हा

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली; गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

October 1, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या भव्य सत्काराने कुलगुरू डॉ. गिते भारावले
जळगाव जिल्हा

गोदावरी फाउंडेशनच्या भव्य सत्काराने कुलगुरू डॉ. गिते भारावले

October 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add