• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

जिल्ह्यातील 7,316 शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीत सामावेश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 12, 2026
in कृषी, खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

जळगाव प्रतिनिधी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दि. 2 जून 2026 रोजीच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयाद्वारे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ जाहीर केली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत पहिली यादी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. दि. 11 सप्टेंबर 2026 रोजी या योजनेची शेतकऱ्यांची दुसरी यादी शासनामार्फत जाहीर करण्यात आलीजळगाव

त्यानुसार जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जळगाव या बँकेचे 5,399 शेतकरी व इतर राष्ट्रीयकृत बँकांचे 1,917 शेतकरी, असे एकूण 7,316 शेतकऱ्यांचा समावेश दुसऱ्या यादीत करण्यात आलेला आहे. यानंतर देखील या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्पेनिहाय जाहीर करण्यात येणार आहेत.

या याद्या संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच बँकांच्या सर्व शाखांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तरी संबंधित यादीत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण तात्काळ करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था महेशकुमार गायकवाड यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

Next Post
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती - पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
खान्देश

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
शहराचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर; शनिवारी पाणीपुरवठा बंद
खान्देश

शहराचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर; शनिवारी पाणीपुरवठा बंद

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add