• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सप्ताह निमीत्त उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 6, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

भुसावळ, प्रतिनिधी : डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने फिजिओथेरेपी सप्ताहाअंतर्गत भुसावळ येथील आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कर्डिओ- रेस्पिरेटरी फिजिओथेरपी विभागातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर,राहुल गिरी (प्रशासकीय अधिकारी) यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. अमित जैस्वाल (विभागप्रमुख – हृदय व श्वसन फिजिओथेरपी), डॉ. प्रियांका घुमनानी (सहाय्यक प्राध्यापक), डॉ. सुदेश वायदंडे (निवासी डॉक्टर), डॉ. पूजा गुरुदासानी (निवासी डॉक्टर) आणि त्यांच्या टीमच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.

फिटनेस मूल्यांकन शिबिराचे व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेने केले. शिबिरामध्ये एकूण ३० पोलीस अधिकार्‍यांची तपासणी करण्यात आली व त्यांच्या हृदय व श्वसनविषयक तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनासाठी वायएमसीए ३ मिनिट स्टेप टेस्ट घेण्यात आला.

पोलीस अधिकार्‍यांच्या हृदय व श्वसनविषयक तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Next Post
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add