• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पातोंडा शिवारातून खताच्या बॅगा लांबवणारी टोळी जेरबंद ; ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 27, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

चाळीसगाव, प्रतिनिधी : पातोंडा शिवारातील एका बंदिस्त शेडचे कुलूप तोडून रासायनिक खताच्या १८ बॅगा चोरणाऱ्या दोन सराईत संशयितांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीस गेलेला ४८ हजार ६३९ रुपयांचा खताचा साठा आणि गुन्ह्यात वापरलेली विनानंबरची लाल रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

पातोंडा शिवारातील शेडमधून खताच्या बॅगा चोरीला गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले.

पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चक्रे फिरवून तरवाडे येथील चंद्रकांत अभिमान जाधव (वय ३६) आणि जगदीश अभिमान कोळी (वय २६) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस अंमलदार योगेश बेलदार, नितीन आगोने, योगेश मांडोळे, नीलेश पाटील, अशोक मोरे, बाबासाहेब खरात, प्रवीण पवार, दिलीप राधे, मोहन सूर्यवंशी, विलास पवार, राकेश महाजन, ज्ञानेश्वर पातोळे आणि विकास पाटील यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश बेलदार करत आहेत.

Next Post
विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई

विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add