• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!

२६ मॉडिफाईड सायलेन्सरवर फिरवला रोड रोलर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 27, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!

जळगाव, प्रतिनिधी : शहरात कर्कश आवाज काढून नागरिकांना व त्रस्त करणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध जळगाव पोलिसांनी जोरदार धडक कारवाई सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबवून तब्बल २६ मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले आणि २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात या सर्व सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते पूर्णपणे नष्ट करण्यात आले.

जळगाव पोलिसांचे आवाहन व कारवाईचा इशारा..
कंपनीच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून बसवलेल्या सायलेन्सरमुळे मोठे ध्वनिप्रदूषण होते. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे वाहनांमध्ये असे सायलेन्सर वापरू नयेत आणि वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांकडून ही तपासणी मोहीम यापुढेही अशीच तीव्रतेने सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी..
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोउपनि अशोक काळे, पोकों रमेश अहिरे, पोकों अफजल बागवान आणि पोकों फिरोज तडवी यांनी केली.

“कर्कश आवाज नको; शांत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध जळगाव हवे! वाहतूक नियम पाळा, ध्वनिप्रदूषण टाळा!”

Next Post
पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

पातोंडा शिवारातून खताच्या बॅगा लांबवणारी टोळी जेरबंद ; ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add