• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

यावल पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 25, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

यावल पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

यावल | प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी **साबीर उर्फ आसिफ गुलाब पिंजारी (वय २२)** याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सदस्य नातेवाईकांकडे गेले असताना अल्पवयीन मुलगी घरी एकटी होती. यावेळी संशयिताने रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास तिला घराबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर तिला स्मशानभूमी परिसरात नेल्याचा आरोप आहे.

स्मशानभूमी परिसरात नेल्यानंतर संशयिताने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याने पीडितेला घराजवळ आणून सोडले आणि तेथून निघून गेला.अल्पवयीन मुलगी घराजवळ आढळल्यानंतर तिच्या काकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. काकाने विचारणा केल्यानंतर मुलीने घडलेली घटना सांगितली. त्यानंतर काकाने यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीवरून यावल पोलिसांनी संशयित साबीर उर्फ आसिफ गुलाब पिंजारी याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे** यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे करीत आहेत.

Next Post
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान
जळगाव जिल्हा

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

August 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add