• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 19, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले

मुक्ताईनगर मुक्ताईनगर ते मलकापूर मार्गावरील एनएच-७५३एल रस्त्यालगत असलेल्या ‘इंडियन गॅस गोडाऊन’मध्ये १७ ऑगस्टच्या सायंकाळी ६ ते १८ ऑगस्टच्या सकाळी ८ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने घरफोडी केली. चोरट्याने गोडाऊनमधून १४.२ किलोचे २४ रिकामे घरगुती सिलिंडर (किंमत ५२,८०० रु.), १० किलोचे ३ रिकामे सिलिंडर (किंमत ९,००० रु.), १० किलोचे ३ भरलेले सिलिंडर (किंमत ११,०३१ रु.) आणि ५ किलोचे ६ भरलेले व्यावसायिक सिलिंडर (किंमत ११,३७० रु.) असा एकूण ८४ हजार २०१ रुपये किमतीचा ४६ गॅस सिलिंडरचा साठा लांबवला.

या प्रकरणी गोडाऊनचे मॅनेजर दीपक समाधान कवळे (वय ४३, रा. धरणगाव, ता. मलकापूर) यांच्या फिर्यादीवरून १८ ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा (क्र. ३२१/२०२६ BNS कलम ३३१(४), ३०५(अ)) दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल लिलाधर भोई या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Next Post
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिवस साजरा

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिवस साजरा

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे जप्त; तिघांना अटक

October 3, 2026
अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर
Uncategorized

अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर

October 3, 2026
अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर
जळगाव जिल्हा

अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर

October 3, 2026
अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या २४ वर्षीय तरूणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या २४ वर्षीय तरूणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

October 3, 2026
भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम
जळगाव जिल्हा

भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम

October 3, 2026
एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा
खान्देश

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा

October 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add