• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘योगपर्व २०२६’: रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या स्थापना समारंभात गोदावरी नर्सिंग कॉलेजचा सक्रिय सहभाग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 30, 2026
in जळगाव जिल्हा
0
‘योगपर्व २०२६’: रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या स्थापना समारंभात गोदावरी नर्सिंग कॉलेजचा सक्रिय सहभाग

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० आयोजित ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभात प्रतिनिधीत्व करीत उत्साहाने सहभाग नोंदविला. हा समारंभ दि. २६ जुलै २०२६ रोजी साताना (जि. नाशिक) येथील सूर्या लॉन्स, तरहाबाद रोड येथे संपन्न झाला.

महाविद्यालयाच्या जान्हवी सोनवणे, रोशनी भाट, क्रिस्टिना डी’सूझा आणि अविनाश डोईफोडे यांनी प्रा. निलेश पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. या समारंभात रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या नव्या नेतृत्वाची स्थापना करण्यात आली. नेतृत्व विकास, मैत्रीभाव आणि निःस्वार्थ सामाजिक सेवेच्या मूल्यांना अधोरेखित करणार्‍या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

त्यांच्या सहभागातून सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि संघभावना यांचे उत्कृष्ट दर्शन घडले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय सहभागाबद्दल संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी, प्राचार्यांनी व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

Next Post
कॅन्सरच्या गाठी काढून महिलेला दिले नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

कॅन्सरच्या गाठी काढून महिलेला दिले नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

ताज्या बातम्या

शेतात अश्लील चाळे करणाऱ्यांचा पर्दाफाश, राजस्थानच्या १० महिलांसह २३ जण ताब्यात
गुन्हे

शेतात अश्लील चाळे करणाऱ्यांचा पर्दाफाश, राजस्थानच्या १० महिलांसह २३ जण ताब्यात

July 30, 2026
कॅन्सरच्या गाठी काढून महिलेला दिले नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

कॅन्सरच्या गाठी काढून महिलेला दिले नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

July 30, 2026
‘योगपर्व २०२६’: रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या स्थापना समारंभात गोदावरी नर्सिंग कॉलेजचा सक्रिय सहभाग
जळगाव जिल्हा

‘योगपर्व २०२६’: रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या स्थापना समारंभात गोदावरी नर्सिंग कॉलेजचा सक्रिय सहभाग

July 30, 2026
शाळा कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ पालकांचे समुपदेशन, दीड लाखांचा दंड!
गुन्हे

शाळा कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ पालकांचे समुपदेशन, दीड लाखांचा दंड!

July 30, 2026
नशिराबाद येथे ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्य जनजागृती
आरोग्य

नशिराबाद येथे ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्य जनजागृती

July 30, 2026
दुचाकी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; २ मोटार सायकली जप्त
गुन्हे

दुचाकी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; २ मोटार सायकली जप्त

July 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add