• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वे सुरू

प्रवाशांमध्ये आनंद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 11, 2022
in जळगाव जिल्हा
0
भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वे सुरू

लालसिंग पाटील | भडगाव, दि.11- भुसावळ ते इगतपुरी मेमू रेल्वे नुकतीच सुरु करण्यात आली असून भडगाव तालुक्यात असलेल्या कजगाव रेल्वे स्टेशनवर मेमो रेल्वेचे स्वागत शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून भुसावळ-इगतपुरी रेल्वे सेवा बंद करण्यात आली होत, मात्र प्रवाश्यांची गैरसोय लक्षात घेता भुसावळ रेल्वे प्रशासनाने भुसावळ- इगतपुरी मेमू रेल्वे सेवेला सोमवार पासून सुरू केलीये. दरम्यान नव्याने मेमू रेल्वे सुरू झाल्याने प्रवासी व नागरिकांनी मध्ये आनंद व्यक्त होत आहे.

यावेळी शिवसेनेचे अनिल महाजन, माजी सरपंच मनोज धाडीवाल, उपसरपंच रफिक बागवान, अनिल टेलर, आशिष वाणी, रवी पाटील, अनिस मनीयार, रमेश बैरागी, यांच्यासह पत्रकार, नागरिक उपस्थित होते.


 

Next Post
अनोखी लग्न पत्रिका!.. तुम्हीच पहा काय आहे या लग्नपत्रिकेत.. VIDEO

अनोखी लग्न पत्रिका!.. तुम्हीच पहा काय आहे या लग्नपत्रिकेत.. VIDEO

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add