• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जामनेरमधील ९ लाखांची घरफोडी उघड; ३ आरोपींना अटक, सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 4, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जामनेरमधील ९ लाखांची घरफोडी उघड; ३ आरोपींना अटक, सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त

​जामनेर, (प्रतिनिधी) : येथील मदनी नगर भागातील बंद घराचे कुलूप तोडून ९ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज लांबवणाऱ्या ३ चोरट्यांना जामनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. फिर्यादी मसुद अक्तार मुजफर हुसेन हे बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली होती.

​याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे संशयित शेख समिर उर्फ बाल्या शेख जाकीर (वय २४, रा. जामनेर) याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून त्याचे साथीदार मोहमद फातिर उर्फ गोलु मिया तुफेल मोहमद (वय २०, रा. जामनेर) आणि शेख अमिर शेख जाकीर (वय १९, रा. जामनेर, सध्या रा. नाशिक) यांनाही अटक करण्यात आली.

​आरोपींकडून ३०.०१ ग्रॅम सोने, १२ भार चांदी, ३ मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ६ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक नखाते, डीवायएसपी बापु रोहम, पीआय मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अशोक कोकाटे, पोलिस कर्मचारी सचिन महाजन, ज्ञानेश्वर देशमुख, सुशील सत्रे व सहकाऱ्यांनी केली.

Tags: CrimeJamnerPolice
Next Post
माजी आमदार राजाराम महाजन यांच्याकडून ‘महादेव हॉस्पिटल’च्या कार्याचे कौतुक

माजी आमदार राजाराम महाजन यांच्याकडून 'महादेव हॉस्पिटल'च्या कार्याचे कौतुक

ताज्या बातम्या

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!
जळगाव जिल्हा

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

August 21, 2026
अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
गुन्हे

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक
गुन्हे

वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक

August 21, 2026
जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

August 20, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add