• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बंडखोर खासदारांच्या फोटोंना जोडे मारून जळगावात ठाकरे गटाचा तीव्र निषेध

खासदार संजय राऊतांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 26, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
बंडखोर खासदारांच्या फोटोंना जोडे मारून जळगावात ठाकरे गटाचा तीव्र निषेध

​जळगाव, (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या सहा खासदारांच्या विरोधात आज जळगावात तीव्र संताप पाहायला मिळाला. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जळगाव महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वाखाली या बंडखोर खासदारांच्या प्रतीकात्मक फोटोंना जोडे मारून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

​एकीकडे बंडखोरांबद्दल तीव्र रोष व्यक्त होत असतानाच, दुसरीकडे शिवसेना पक्षाची खिंड लढवणारे आणि निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय राऊत यांच्याबद्दल शिवसैनिकांनी आगळीवेगळी कृतज्ञता व्यक्त केली. आंदोलनादरम्यान खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला व त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.

​या आंदोलनात शिवसेना महिला महानगरप्रमुख मनिषा पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, किरण भावसार, गणेश गायकवाड, जिल्हा उपसंघटक योगेश चौधरी, राजेंद्र पाटील, मनसेचे प्रदिप पाटील, विनायक धर्माधिकारी, प्रेमराज राठोड, डॉ. रमाकांत कदम, भीमराव पांडव, अरुण सोनवणे, राजू पाटील, किरण ठाकूर, स्वप्निल राजपूत, संदीप माळी, किशोर धनगर यांच्यासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत

रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता
क्रिडा

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता

October 8, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
आरोग्य

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 8, 2026
अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
खान्देश

अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

October 8, 2026
पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add