• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 20, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गोदावरी फाउंडेशन संचलित जळगाव येथील विविध वैद्यकीय व शैक्षणिक महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून २०२६ रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

या वर्षी जागतिक स्तरावर (उत्कृष्ट आरोग्यासह वृद्धत्व आणि योग) या मुख्य संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाढत्या वयात उत्तम आरोग्य आणि मानसिक शांततेसाठी योगाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

२१ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ०६:०० वाजता सारा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज परिसर जळगाव येथे गोदावरी फाउंडेशन परिवारातील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव. डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव. गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव. डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव.डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव.डॉ. केतकी पाटील स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव प्रमुख महाविद्यालयांचे डॉक्टर्स, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

विविध योगासनांचे प्रात्यक्षिक या सामूहिक योग साधना शिबिरात तज्ज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक केले जाईल. गोदावरी फाउंडेशनच्या वतीने या योग दिनाचे अतिशय भव्य नियोजन करण्यात आले असून, संस्थेच्या प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Next Post
गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add