• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 8, 2026
in कृषी, जळगाव जिल्हा
0
आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

जळगाव, (प्रतिनिधी) : जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १६० जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योग च्या भव्य दालनात आंबा प्रदर्शन ‘मॅंगो फिएस्टा’ चे गुरुवारी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी फित सोडून औपचारिक उद्घाटन झाले.

याप्रसंगी दिल्ली येथील इंडियन पोटॅश लिमिटेडचे जनरल मॅनेजर यू. एन. सिंग, स्वरुप लुंकड, आंतरराष्ट्रीय आंबा तज्ज्ञ डॉ. रामचंद्र गुंजाटे, अतुल जैन, ज्योती जैन, शोभना जैन, अंबिका जैन, अन्मय जैन, जैन परिवारातील सदस्य, त्याच प्रमाणे डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, डॉ. के.बी. पाटील, डॉ. निर्मल बाबू, बी.डी. जडे, शंकर गाडेकर, नितीन पाटील, अजय काळे यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते. प्रथम अशोक जैन व ज्योती जैन यांच्याहस्ते आंबावृक्षाचे विधिवत पूजन करण्यात आले.

हे ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शन आज ८ व ९ मे पर्यंत सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या शेती संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रातर्फे आंब्या वरील सुरू असलेले संशोधन कार्य अधोरेखित करणाऱ्या ह्या प्रदर्शनात भारतासह विदेशातील १६० हून अधिक नामांकित प्रजातीच्या आंबाच्या जाती आहेत. जैन इरिगेशनद्वारा विकसीत केल्या टिश्यूकल्चरच्या १३ प्रजाती, जैन संकरित (हायब्रीड) आंब्याच्या ४९ प्रजाती आणि थायलँड, मेस्किको, युरोप, युएसए, ऑस्ट्रलिया, जपान, ब्राझील, इस्त्राईल या विदेशी आंब्याच्या वेगवेगळ्या जातींचे आंबे पाहण्याची संधी प्राप्त करून देण्यात आली आहे. विेशेष म्हणजे जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून प्रसिद्ध असलेला मियाझाकि आंब्याला देखील प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘मँगो फिएस्टा-२०२६’ या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: #jainirigation#mangoJalgaon
Next Post
डॉ. गुणवंतराव आयुर्वेद महाविद्यालयात वार्षिक महोत्सवाची धूम; ५ दिवस चालणार सांस्कृतिक अन् क्रीडा मेळा

डॉ. गुणवंतराव आयुर्वेद महाविद्यालयात वार्षिक महोत्सवाची धूम; ५ दिवस चालणार सांस्कृतिक अन् क्रीडा मेळा

ताज्या बातम्या

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!
जळगाव जिल्हा

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

August 21, 2026
अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
गुन्हे

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक
गुन्हे

वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक

August 21, 2026
जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

August 20, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add