• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भाजप महिला कार्यकर्त्यांबद्दल फेसबुकवर अश्लील कमेंट; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 6, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा, राजकीय
0
भाजप महिला कार्यकर्त्यांबद्दल फेसबुकवर अश्लील कमेंट; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी

​जळगाव, (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा जल्लोष साजरा होत असताना, सोशल मीडियावर महिला कार्यकर्त्यांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लील आणि बदनामीकारक टिप्पणी करणाऱ्या संशयितावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप जळगाव महानगरातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष दीपक प्रभाकर सूर्यवंशी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.

​​सोमवार, ४ मे २०२६ रोजी भारतीय जनता पार्टीने देशातील ५ पैकी ३ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर जळगाव जिल्ह्यात जल्लोष साजरा केला होता. या उत्सवाच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातमीच्या कमेंट सेक्शनमध्ये “रोहिदास अडकमोल” नावाच्या एका व्यक्तीने भाजपच्या महिला कार्यकर्त्यांविषयी अत्यंत अश्लील, अभद्र आणि समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषा वापरल्याचा आरोप होत आहे.

​​​”संबंधित व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा भाजप महिला मोर्चातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा देण्यात आला आहे.
​
​

Tags: #politicalCrimeJalgaon
Next Post
मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळी जेरबंद; विमानतळ परिसरातील घरफोडीचा लागला छडा

मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळी जेरबंद; विमानतळ परिसरातील घरफोडीचा लागला छडा

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add