• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव पोलीस दलाची मान उंचावली; ५ अधिकारी व २३ अंमलदारांना ‘डीजी इन्सिग्निया’ सन्मानचिन्ह

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 1, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव पोलीस दलाची मान उंचावली; ५ अधिकारी व २३ अंमलदारांना ‘डीजी इन्सिग्निया’ सन्मानचिन्ह

​जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मानाचा ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DG Insignia) २०२५ या वर्षासाठी जाहीर झाला आहे. यामध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलातील ५ अधिकारी आणि २३ अंमलदार अशा एकूण २८ जणांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत हे सन्मानचिन्ह पटकावले आहे.

​महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या आदेशान्वये २९ एप्रिल २०२६ रोजी ही अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या गौरवशाली यशामुळे जळगाव पोलीस दलात आनंदाचे वातावरण पसरले असून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

​जळगावच्या ‘या’ शिलेदारांचा होणार गौरव
अण्णासाहेब बाळासाहेब घोलप (पोलीस उपअधीक्षक, चोपडा उपविभाग), विठ्ठल शंकर फुसे (पो.उपनिरीक्षक), रविंद्र सर्जेराव गायकवाड (पो.उपनिरीक्षक), भरतसिंग प्रल्हादसिंग पाटील आणि सखाराम छबुराव सकट तर ​अंमलदार यादीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव, शामकांत सोनवणे, श्रीमती मिनाक्षी सावळे, सलोमखान पठाण, अफजलखान पठाण, तसेच हवालदार संवर्गातील अक्रम शेख, अशोक अहिरे, किरण धमके, श्रीमती विद्या पाटील आणि पोलीस नाईक अतुल चौधरी, सचिन सोनवणे यांसह एकूण २३ अंमलदारांचा समावेश आहे. यात स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, एएचटीयू (AHTU), श्वान पथक आणि विविध पोलीस ठाण्यांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
​

Next Post
गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये बुद्ध मूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये बुद्ध मूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add