• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 13, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

​जळगाव, (प्रतिनिधी) : निवडणुकीच्या प्रचाराने आता आज अंतिम टप्पा गाठला असून, जळगावमधील प्रभाग १३ मध्ये महायुतीने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. महायुतीचे ‘ड’ चे उमेदवार प्रफुल्ल देवकर आणि ‘ब’ च्या उमेदवार सुरेखा नितीन तायडे यांच्या प्रचारार्थ आज परिसरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून महायुतीने प्रभागात जोरदार वातावरण निर्मिती करत विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

​प्रमुख उपनगरांमध्ये रॅलीचे जंगी स्वागत..
​ही दुचाकी रॅली देवेंद्र नगर, मोहन नगर, रायसोनी नगर, संभाजी नगर, दौलत नगर आणि नेहरू नगर या प्रमुख भागांतून काढण्यात आली. हातात महायुतीचे झेंडे आणि ‘विजय असो’च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर भगवामय केला होता. रॅली मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले. ज्यामुळे वातावरणात मोठा उत्साह दिसून आला.

​विकासासाठी महायुतीला साथ द्या: नेत्यांचे आवाहन
​माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, “प्रफुल्ल देवकर आणि त्यांच्या पॅनेलला प्रचंड बहुमताने विजयी करून विकासाची संधी द्यावी.”

​यावेळी बोलताना उमेदवार प्रफुल्ल देवकर आणि सुरेखा तायडे यांनी आपला संकल्प व्यक्त केला. “प्रभागातील रस्ते, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांना आम्ही सर्वोच्च प्राधान्य देऊ. केवळ आश्वासनच नाही, तर प्रभाग १३ ला एक ‘आदर्श प्रभाग’ म्हणून विकसित करू,” असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला.
​या भव्य रॅलीमुळे प्रभाग १३ मध्ये महायुतीचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत असून, मतदारांमध्येही या पॅनेलबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
​

Next Post
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

ताज्या बातम्या

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add