• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 6, 2025
in क्रिडा, खान्देश, जळगाव जिल्हा
0
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!

​जळगाव, (प्रतिनिधी) : जैन स्पोर्टस् अकॅडमीची बास्केटबॉल खेळाडू आणि के.सी.ई.सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनल वाल्मिक हटकर हिची ५ व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, जयपूर (राजस्थान) येथे बास्केटबॉल खेळाची पंच (Referee) म्हणून बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. जळगावसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

​राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभवाची शिदोरी..
सोनल हटकर हिने यापूर्वीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. तिने गोवा व गुजरात येथे झालेल्या नॅशनल गेम्स, खेलो इंडिया युथ गेम्स/युनिव्हर्सिटी गेम्स तसेच फिबा आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. विशेष म्हणजे, मेल (मालदीव) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय साबा वुमन्स डेव्हलपमेंट कॅम्पसाठी तिची भारतातून निवड झालेल्या चार महिला पंचांमध्ये नियुक्ती झाली होती.

​सर्वत्र कौतुकाचा वर्षाव..
सोनलच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्ट्सचे अध्यक्ष अतुल जैन, जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक, के.सी.ई.सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राणे, नुतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एल. पी. देशमुख, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डाॅ. दिनेश पाटील, जैन स्पोर्ट्सचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, डाॅ. श्रीकृष्ण बेलोरकर, डाॅ. रणजीत पाटील, प्रा. यशवंत देसले, प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा. प्रणव बेलोरकर, प्रा. सुभाष वानखेडे, अमर हटकर यांच्यासह जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या सहकाऱ्यांनी सोनलचे अभिनंदन केले आणि तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: #jalgaon_city#sports
Next Post
जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार

जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह 'बेस्ट फायटर' पुरस्कार

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता
क्रिडा

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता

October 8, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
आरोग्य

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 8, 2026
अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
खान्देश

अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

October 8, 2026
पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add