• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जळगाव तालुका अध्यक्षपदी ऐश्वर्या साळुंखे तर कार्याध्यक्षपदी किरण सपकाळे यांची नियुक्ती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 24, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जळगाव तालुका अध्यक्षपदी ऐश्वर्या  साळुंखे तर कार्याध्यक्षपदी किरण सपकाळे यांची नियुक्ती

​जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जळगावच्या वतीने राष्ट्रवादी युवती काँग्रेस, जळगाव तालुका युवती अध्यक्षपदी ऐश्वर्या प्रशांत साळुंखे यांची तर जळगाव तालुका युवती कार्याध्यक्षपदी किरण योगेश सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षा मोनालिका किशोर पवार (पाटील) यांनी आज २४ रोजी सोमवारी नियुक्तीपत्र जारी केले.

​राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे आणि माजी मंत्री अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी पक्षाची ध्येय-धोरणे सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याचा विश्वास ऐश्वर्या साळुंखे व किरण सपकाळे यांनी व्यक्त केला. दरम्यान माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच पक्षाच्या वतीने त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले.
​

Tags: #ajitpawar#politicalNcp
Next Post
निवडणूक विषयक कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

निवडणूक विषयक कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add