• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मनीषा चौधरी यांची प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव महिला महानगर अध्यक्षपदी निवड

सामाजिक कार्याची दखल; सर्वानुमते निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 14, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
मनीषा चौधरी यांची प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव महिला महानगर अध्यक्षपदी निवड

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील निवृत्ती नगर परिसरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या मनीषा प्रदीप चौधरी यांची प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव महिला महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे समाजातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या कार्याला अधिक बळ मिळणार आहे.

प्रदेश तेली महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली होती. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत मनीषा प्रदीप चौधरी यांच्या सामाजिक कार्याची आणि नेतृत्वाची दखल घेण्यात आली. सर्वानुमते त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांची महिला महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी बैठकीला महिला जिल्हाध्यक्ष निर्मला चौधरी, नाशिक विभागीय युवक अध्यक्ष प्रशांत सुरळकर, विनोद चौधरी, सारिका चौधरी, योगिता चौधरी, स्वप्निल चौधरी, धनंजय चौधरी आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनीषा चौधरी यांच्या निवडीमुळे समाजातील अनेक मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Next Post
सुपोषित जळगाव उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन

सुपोषित जळगाव उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन

ताज्या बातम्या

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात
जळगाव जिल्हा

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

July 24, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात

July 24, 2026
मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार
आरोग्य

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

July 24, 2026
डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 23, 2026
यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला
महाराष्ट्र

यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला

July 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add