• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे २५ जणांनी केले रक्तदान

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 16, 2025
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे २५ जणांनी केले रक्तदान

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे डोनेट ब्लड अँन्ड गिफ्ट लाईफ मोहीमेअंतर्गत शनिवारी दि. १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिनानिमीत्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २५ दात्यांनी रक्तदान केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. जिल्ह्यातून दुर्गम भागातून, आदिवासी तसेच ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या आशेने उपचारासाठी येत आहेत. या रुग्णांना अनेकदा रक्ताची आवश्यकता भासत असते. हाच उद्देश ठेऊन जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, सचिव डॉ. स्नेहल फेगडे, समन्वयक डॉ. रोहन पाटील यांच्यासह महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभागाचे प्रा. भरत बोरोले, डॉ. भावेश खडके उपस्थित होते.

यावेळी २५ सदस्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पूर्ण केले. शिबीराकरिता अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, शल्यचिकित्सा विभाग प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले. शिबिरासाठी जळगाव सर्जिकल सोसायटी, महाविद्यालयातील तसेच रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Next Post
निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

ताज्या बातम्या

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी
आरोग्य

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 10, 2026
जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add