• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 16, 2025
in जळगाव जिल्हा
0
निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचा अंत’ या थीमवर शिरसोली रोडवरील संत निरंकारी सत्संग भवनात कापडी पिशवी वाटप करण्यात आले. प्लास्टिक वापरामुळे होत असलेले दुष्परिणामाची जाणिव ठेऊन पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिज्ञा सर्वांनी केली. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मदन लाठी यांनी प्रतिज्ञा दिली.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चे जळगाव विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत यांनी कापडी पिशवीचा जास्तीत जास्त वापर कसा होईल याबाबतचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ क्षेत्र अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे उदय महाजन, विक्रम अस्वार, सुधीर पाटील, जळगाव येथील निरंकारी सस्तंग भवनाचे महात्मा रमेश कुमार आहुजा, राजकुमार वाणी, जळगाव शाखेचे सेवादल संचालक गंगाधर जोशी, व्ही एस निकम सर्व सेवादलाचे अधिकारी, महात्मा बहने सोबत साधसत्संग चे महात्मा बंधु व भगिनींसह सुमारे ५०० जणांचा सहभाग होता.

Next Post
शाळेच्या पहिल्या दिवशी इको क्लबच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण

शाळेच्या पहिल्या दिवशी इको क्लबच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण

ताज्या बातम्या

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी
आरोग्य

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 10, 2026
जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add