• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल

पाचोरा तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 16, 2025
in जळगाव जिल्हा
0
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल

पाचोरा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील सांगवी येथे विवाहितेने विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या पतीनेच तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळे विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद विवाहितेच्या वडिलांनी दिल्यामुळे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चैत्राबाई संतोष उर्फ सागर सोनवणे (वय २६, रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, हल्ली मु. सांगवी ता. पाचोरा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. चैत्राबाईचे पती संतोष उर्फ सागर हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वेळोवेळी तिला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करीत होता. या कारणावरून मागील आठवड्यात चैत्राबाई संतोष उर्फ सागर सोनवणे या विवाहितेने सांगवी शेत शिवारातील विहिरीत पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी चैत्राबाई हिचे वडील रामलाल देवराम भंडागे (वय ४५, रा. हलखेडा ता.मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीवरून चैत्राबाई हिचे पती संतोष उर्फ सागर शालिग्राम सोनवणे (हल्ली मु. सांगवी ता. पाचोरा) याचेविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहे.

Next Post
अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू ; एरंडोल तालुक्यातील घटना

अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू ; एरंडोल तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add