• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महिलांचे विवस्र व्हिडिओ काढून व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 29, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
महिलांचे विवस्र व्हिडिओ काढून व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावामध्ये दोन महिलांना प्रेमाचे आमिष दाखवून नराधमाने त्यांना व्हिडिओ कॉल करीत त्यांचे विवस्र व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि समाज माध्यमावर व्हायरल केले. याबद्दल मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावामध्ये दि.२५ एप्रिल रोजीच्या पूर्वी संशयित आरोपी श्रीकृष्ण अनिल चिखलकर याने ३६ वर्षीय फिर्यादी महिलेला दबाव टाकून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला फोनवर व्हिडिओ कॉल करून तिला विवस्त्र होण्यास सांगून तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.

तसेच आणखी एका तरुणीला देखील प्रेमाच्या जाळ्यात ओढून दबाव टाकत विवस्त्र व्हिडिओ बनवला. हे व्हिडिओ समाज माध्यमांवर संशयित आरोपीने व्हायरल केले आहे. याबाबत कळताच फिर्यादी महिलेने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते करीत आहेत.

Tags: Crime
Next Post
मजुराची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या ; यावल तालुक्यातील घटना

मजुराची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या ; यावल तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add